Saturday, August 21, 2010
Kavita Baikosaathi
तुज्या साठी चन्द्र तारे तोडून आणीन.
तू म्हणशील तर ते परत आकाशात नेवून चिकटविन
तू फक्त हो म्हण
लग्ना नंतर कायमची बाजाराची पिशवी हातात घेइन,
तू फ़क्त हो म्हण .
तुज्या साठी कायमचा घर दार आई वडिल सोडून येइन .
मायेची कुस लाथाडून येइन
तू फ़क्त हो म्हण
तू फ़क्त हो म्हण
Monday, July 26, 2010
A Story Of Murder
Saturday, July 3, 2010
Welcome Saturday
Thursday, July 1, 2010
A Hour At Goan Bus Stand
Rain And Goenkars
Tuesday, April 27, 2010
Wednesday, December 9, 2009
पत्रादेवी ते पोळे महामार्ग आता फोर लेन होणार हे नक्कीच, पण कधी । त्या मुळे होणारे अपघात थांबतील का । की सुसाट वेगाची नशा अनेकांचे प्राण घेइल । ही माझया मनाची शंका। मी पण एक प्रवासी याच रस्त्याचा । पण मला नेहमीच वाटते माझा मनावर कंट्रोल आहे , पण समोरचा चुकला तर मग आली पंचाइत।एक तर हॉस्पिटल नाहीतर ढगात। मागच्या पंधरा दिवसातली घटना सकाळी ऑफिस ला येताना समोर अपघात झालेला, बॉडी रस्त्यावर रक्ताच्या थारोळयात पडलेली। मनात अनेक विचार " कोण असेल तो? मित्राने सांगितले "अरे तो क्रोसींग कड़े असणारा वेडा तो चिरड़ला।" कामाच्या लोड मध्ये या गोष्टीचा विसर पडला । संध्याकाळी वापस घरी जाताना समोर तेच रक्ताचे थारोळे किंचित सुकलेले पण बॉडी नेलेली । परत मनात विचार अणि रूम वर आगमन । चेहरा पडलेला पाहून बायको ने चौकशी केली आणि माझया कडून रिपोर्ट घेतला । वर तीचं उत्तर " सुटला बिचारा या जगातून । तुम्ही टेंशन घेऊ नका उद्दया आपली गाडी धुवून घ्या , चाकाना रक्त लागलं असेल । परत मी विचारात "अरे आपण च याला जबाबदार कारण आपला कुणी असला तर हळहळ आणि दुःख जर बेवारस असला तर दुर्लक्ष।