Thursday, August 20, 2009
गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसा वर आले हो ना । तुम्ही सगळे आनंदात नक्की असणार । तुम्हा सगळ्याना आमच्या ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा। बर्याच दिवसांची मरगळ झटकून आम्ही तुमच्या सेवेस परतलोय। लोभ असावा। मग काय यंदा चतुर्थी जोरात ना ? मला विचारलेला प्रश्न । " हो कर्ज काढून जोरात " माझे उत्तर । कदाचित तुमचे ही उत्तर हेच असू शकेल । वाढलेल्या महागाही ने भक्त गण काहीसे नाराज़ असतील पण कर्ज मात्र नक्की काढतील । नाही तर घरात बाप्पांचे आगमन थाटात कस होइल । पण बाप्पा तुम्हाला यांच काही पडले आहे का ? आम्ही सगळे भ्ररडले जातोय या महागाही च्या चक्रात । त्यात या स्वाहीन फ्लू ची भर । तुम्ही खरेच आमची उडणारी तारांबळ एन्जॉय करता आहात का ? आम्हाला गरज आहे तुमच्या प्रगट होण्याची । तुम्ही या आणि आम्हाला सोडवा यातून । हीच तुमच्या चरणी प्राथॅना
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comments:
Kolkata’s one of the best web design company, AceSoftech offers web site design, web development and search Engine Optimization at affordable prices. The Kolkata web design company has designed and developed websites from around the world. Acesoftech is known among clients for its quality and professional services. Our low prices and timely completion of the project has made is popular.
Post a Comment